E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट
Samruddhi Dhayagude
09 Apr 2025
दोघांचा होरपळून मृत्यू
पुणे : पुण्यात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. वारजे येथील माळवाडी, सर्वे नंबर ५२ गोकुळ नगर इथे एका पत्र्याच्या घरात मंगळवारी मध्यरात्री सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. ९ एप्रिल रोजी, मंगळवारी १ वाजून ५६ मिनिटांनी सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. स्फोट झाल्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत सिलेंडरच्या स्फोटात लागलेली आग विझवण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत गॅस सिलेंडरच्या स्फोटात लागलेली आग विझवली. यावेळी घरामध्ये दोन पुरुष जखमी अवस्थेत आढळले. त्या दोन जखमी व्यक्तींना पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून तात्काळ रुग्णालयात दाखल केले. ससून येथे रवाना केलेल्या जखमींची नावे मोहन माणिक चव्हाण (वय वर्षे ४३), अतिश मोहन चव्हाण, (वय वर्षे २५) आहेत.
गॅस सिलेंडरच्या स्फोटात संपूर्ण घर उद्धवस्त
वारजे मधील पत्र्याच्या घरात झालेला सिलेंडरचा स्फोट इतका भीषण होता की, सिलेंडरचे सर्व भाग वेगळे झाले. सिलेंडरची वरची रिंगदेखील सिलेंडरपासून वेगळी होत उडाली. सिलेंडर पाच-सहा भागात फुटला असून या स्फोटात घरातील सर्व भांडी, इतर सामान, संपूर्ण घर उद्धवस्त झाले. संपूर्ण घरात वस्तू उडून, त्या फुटल्या असून सामानाची राख रांगोळी झाली आहे. सिलेंडरच्या स्फोटात गॅसदेखील पूर्णपणे फुटला असून त्याचे विविध भागात तुकडे झाले आहेत. पत्र्यांचे बांधकाम असलेल्या घराचे पत्रे पूर्णपणे उडाले आहेत.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचून सिलेंडरचा स्फोट नेमका कसा झाला, आगीच्या कारणाचा तपास केला जात आहे. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Related
Articles
उजनीचा पाणीसाठा घटला
14 Apr 2025
मुर्शिदाबादमधून ५०० कुटुंबांचे पलायन
15 Apr 2025
दिल्लीचा राजस्तानविरुद्ध ’सुपर’विजय
17 Apr 2025
छत्तीसगढमध्ये नक्षलवादी शरण
16 Apr 2025
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
17 Apr 2025
जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल
13 Apr 2025
उजनीचा पाणीसाठा घटला
14 Apr 2025
मुर्शिदाबादमधून ५०० कुटुंबांचे पलायन
15 Apr 2025
दिल्लीचा राजस्तानविरुद्ध ’सुपर’विजय
17 Apr 2025
छत्तीसगढमध्ये नक्षलवादी शरण
16 Apr 2025
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
17 Apr 2025
जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल
13 Apr 2025
उजनीचा पाणीसाठा घटला
14 Apr 2025
मुर्शिदाबादमधून ५०० कुटुंबांचे पलायन
15 Apr 2025
दिल्लीचा राजस्तानविरुद्ध ’सुपर’विजय
17 Apr 2025
छत्तीसगढमध्ये नक्षलवादी शरण
16 Apr 2025
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
17 Apr 2025
जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल
13 Apr 2025
उजनीचा पाणीसाठा घटला
14 Apr 2025
मुर्शिदाबादमधून ५०० कुटुंबांचे पलायन
15 Apr 2025
दिल्लीचा राजस्तानविरुद्ध ’सुपर’विजय
17 Apr 2025
छत्तीसगढमध्ये नक्षलवादी शरण
16 Apr 2025
सत्तेला ‘विद्ये’चे आव्हान (अग्रलेख)
17 Apr 2025
जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल
13 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार